• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

जिल्ह्यातील 166 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;3 बाधितांचामृत्यु

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 22, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा दि.२२: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 166 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 3, रविवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, यादोगोपाळ पेठ 2, शाहुपूरी 1, शाहुनगर 2, रामाचागोट 3, करंजे 2, देगांव 1, गोडोली 2, संभाजीनगर 1, आर्वी 2, नागठाणे 3, मोरेवाडी 1, किडगांव 1, सासपाडे 1, कळंभे 1,सायगांव 1,

कराड तालुक्यातील कराड 4, शुक्रवार पेठ 1, मलकापूर 1, उंब्रज 3,सुरली 1, वारुंजी 1, रुक्मीणीनगर 1, ओगलेवाडी 1, मसूर 1, किवळ 1, कलवडे 2, विद्यानगर 3,रेठरे बु. 2,कार्वेनाका 1,सैदापुर 1, आगाशीवनगर 1, चचेगांव 1,

पाटण तालुक्यातील पाटण 1, बनपुरी 1, डेरवण 1, शिबेवाडी 1, ऐनाचीवाडी 1,

फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर 2, गारपीरवाडी 1, राजुरी 5, अंदरुड 2,मुरुम 1,साखरवाडी 4, हिंगणगाव 1, कोळकी 2, तडवळे 1, धुळदेव 2,

खटाव तालुक्यातील* खटाव 2, कातरखटाव 3, वडुज 8, दातेवाडी 1, डांभेवाडी 2,जाखणगाव 1, सिध्देश्वर कुरोली 1,पुसेगांव 1, म्हासुर्णे 3, वांझोळी 2, बोंबाळे 1, बुध 1,

माण तालुक्यातील राणंद 2, गोंदवले खु. 2, म्हसवड 4,देवपुर 1, मार्डी 1, पळशी 2, दहिवडी 2, बिजवडी 2, लोधवडे 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 3, रहिमतपूर 6, वाठार कि. 1, सुरले 1, भादळे 1, खेड 1, कुमठे 1, एकसळ 1, वाठार स्टे. 1, एकंबे 1, ब्रम्हपुरी 1

जावली तालुक्यातील सांगवी 4,

वाई तालुक्यातील वाई 2, उडतरे 1, रविवार पेठ 1, सह्याद्रीनगर 1, भुईंज 1,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 2, लोणंद 3, नायगांव 1, भादे 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3,

इतर पिपलवाडी 2,

3 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये खटाव येथील 55 वर्षीय पुरुष व विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बिदाल ता. माण येथील 83 वर्षीय पुरष, बुधव ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, अशा एकूण 3 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -233425

एकूण बाधित -49732 

घरी सोडण्यात आलेले -47053 

मृत्यू -1681 

उपचारार्थ रुग्ण-998


Tags: सातारा
Previous Post

शिक्षणाधिकारी राजेश क्षिरसागर यांनी घेतली शेतात बसुन ऑनलाईन बैठक

Next Post

गोदाबाई पवार यांचे निधन

Next Post

गोदाबाई पवार यांचे निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!