जिल्ह्यातील 134 संशयितांचेअहवाल कोरोना बाधित ;2 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा दि.१४: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 134 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 6, सोमवार पेठ 1, सदरबझार 1, दौलतनगर 1, गोडोली 2, विलासपूर 1, शाहुनगर 2, अंबेदरे 1, वणे 1, कोडोली 2, धनगरवाडी 1, कारंडवाडी 1, यादोगोपाळ पेठ 1,

कराड तालुक्यातील कराड 2, सुपने 2, मलकापूर 5, पाली 1, सुलेवाडी 1, कुसुर 1,

पाटण तालुक्यातील लोरेवाडी 1, अंबेवाडी 1, पाटण 2, सुलेवाडी 1, गलमेवाडी 1, बनपुरी 1,

फलटण तालुक्यातील आसु 1, दुधेभावी 1, विद्यानगर 1, वाघोशी 1, हिंगणगाव 3, सुरवडी 2,वाघोशी 2, साखरवाडी 2,

खटाव तालुक्यातील वडूज 9, निढळ 2, पुसेगाव 3, विखळे 1, बुध 1,

माण तालुक्यातील किरकसाल 1, म्हसवड 2, लोधवडे 1, गोंदवले खुर्द 3, बिदाल 1, दानगिरवाडी 1, आंधळी 1, पळशी 1, बिदाल 1, धावडी 1

कोरेगाव तालुक्यातील सुरली 1, कोरेगाव 8, एकसळ 1, रहिमतपूर 6, बोरगाव 1, नागझरी 1, गोवेवाडी 1,

जावली तालुक्यातील शेलो 1, मामुर्डी 1,

वाई तालुक्यातील बावधन 1, नवेचीवाडी 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, विंग 1, सुखेड 1, लोहम 1,

इतर 3, पानस 1, शिंदेघर 9, फडतरवाडी 1,खामगाव 1,

बाहेरी जिल्ह्यातील जिंती 1,

2 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दरे ब्रद्रुक ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये कुंभारशी ता. महाबळेश्वर येथील 85 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -218772

एकूण बाधित -48754 

घरी सोडण्यात आलेले -44619  

मृत्यू -1636 

उपचारार्थ रुग्ण-2499


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!