आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, दि.२६: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. ट्विट मध्ये ते म्हणाले की, “मला कोरोनाची लागण झाली आहे. एसीम्प्टोमॅटिक आहे. मला पूर्णपणे निरोगी वाटत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काळजी घ्यावी. मी घरातच क्वारंटाइन होऊन काम करत राहीन. RBIचे काम पहिल्यासारखे सामान्य राहिल. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेलिफोनद्वारे माझे सर्व उप गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांशी जोडलेला राहील.”

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!