
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.१५ जानेवारी २०२२ । फलटण । वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फलटण येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अभिवादन करुन राजमाता जिजाऊ यांच्या जन्मानिमित्त जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महीला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सौ. चित्रा गायकवाड, फलटण शहरअध्यक्ष सौ. सपना भोसले, मयुरी गायकवाड, काजल कांबळे, शारदा हनुमंत बिबवे, लक्ष्मी पवार, विकास मोरे, संघटक फलटण तालुका युवक पवार, अमीत गायकवाड, बापु पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
