राजहंस गुरु जामोदेकर याचे निधन


स्थैर्य, फलटण दि.२३ : येथील राजहंस गुरु शहाजीदादा जामोदेकर या अवघ्या 4 वर्षाच्या बालकाचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांच्या निधनाबद्दल महंत मुकुंदराजबाबा लांडगे, प.पू.राहुलमुनी विद्वांस, महंत परसराजबाबा जामेदेकर, धर्मकुमार राहुल बोडके, सेवासर्पण ग्रुप व श्री चक्रपाणी सेवा तरुण मंडळ, फलटण यांच्यावतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!