
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 23 मे 2024 | फलटण | फलटण शहरासह उपनगरामध्ये गेल्या काही वेळापासून मुसळधार पावसाला सुरू झाला आहे. फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
