फलटणमध्ये सर्व सुखसोयींयुक्त असा “रायगड पार्क” प्रकल्प; बुकिंग सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३ जून २०२३ | फलटण | फलटण शहरामध्ये सर्व सुखसोयी युक्त असा असलेला प्रकल्प म्हणजेच “रायगड पार्क” सुरू करण्यात आला आहे. “रायगड पार्क” मध्ये प्राथमिक गरजांच्या सोबतच विशेष सुख सुविधा या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर फलटण शहरात असल्याने या प्रकल्पास मोठा प्रतिसाद मिळत आहे. सदरील प्रकल्पाचे बुकिंग सुरू झाले असून त्यासाठी शंतनू भोसले (मो.बा.: 9130020950), तुषार नाईक निंबाळकर (मो.बा.: 9822883006), कमलेश बर्गे (मो.बा.: 9960879717), राहुल सूर्यवंशी (मो.बा.: 8421338704) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन साईराम असोसिएट्सच्या वतीने करण्यात आले आहे.

फलटण शहरामध्ये विमानतळाजवळ भडकमकर नगर येथे राजगड पार्क हा प्रकल्प उभारला जात असून यामध्ये विशेष सुख सोयी व वैशिष्ट्यांनी भरलेला हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पामध्ये सर्व बुकिंग धारकांना वेळेवर ताबा देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासोबतच सदरील प्रकल्पामध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रकल्पामध्ये बुकिंग करणाऱ्यांसाठी कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरील म्हणजेच राजगड पार्क हा प्रकल्प सात मजली असून फलटण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये साकारत आहे. सदरील प्रकल्पाचे बांधकाम हे अद्यावत व आकर्षक पद्धतीने करण्यात येत आहे. यासोबतच सदरील प्रकल्पाचे आरसीसी डिझाइन हे भूकंपरोधक पद्धतीने करण्यात आलेले आहे. सदरील प्रकल्पामध्ये संपूर्ण 2 X 2 व्हेरिफाईड फ्लोरिंग व मॅचिंग सक्रटिंग असणार आहे.

रायगड पार्क या प्रकल्पामध्ये असणाऱ्या सर्व फ्लॅट्सला बाथरूम मध्ये संपूर्ण ग्लेज टाइल्स व अँटिस्कीट फ्लोरिंग असणार आहे. यासोबतच टॉयलेट मध्ये संपूर्ण ग्लेज टाइल्स असणार आहे. टॉयलेट व बाथरूम साठी फायबरचे दरवाजे बसवण्यात येणार आहेत. मेन डोअरची चौकट ही आकर्षक पद्धतीने उत्कृष्ट प्रतीच्या लाकडामध्ये बनवण्यात येणार आहे. मेन डोअर डेकोरेटिव्ह स्किन सह इतर सर्व दरवाजे हे वॉटरप्रूफ दरवाजे असणार आहेत. किचन ओटा हा ग्रॅनेट टॉप मध्ये स्टेनलेस स्टील सिंगसह बसवण्यात येणार आहे. किचन मध्ये चार फुटापर्यंत कलर ग्लेज टाइल्स बसवण्यात येणार आहेत. ॲल्युमिनियम स्लाइडिंग विंडोज पावडर कोटिंग या मजबूत ग्रील सह उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व प्लंबिंग हे कन्सिल्ड टाईप मध्ये आयएसआय मान्यता प्राप्त मटेरियल मध्येच करण्यात येणार आहे. यासोबतच सर्व वायरिंग सुद्धा कन्सिल टाईप मध्ये आयएसआय मान्यता प्राप्त मटेरियल मध्ये करण्यात येणार आहे व बाहेरून सिमेंट एस कलर तर आतून ऑइल बॉण्ड कलर फ्लॅट धारकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!