फलटणच्या DYSP पदी राहुल धस


दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२३ । फलटण । फलटणच्या DYSP पदी राहुल रावसाहेब धस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे DYSP तानाजी बरडे यांची भोरच्या  DYSP पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबतचा शासन आदेश पारित झाला आहे.

राहुल साहेबराव धस हे आता सध्या पुणे जिल्ह्यातील दौंड येथे DYSP म्हणून कार्यरत आहेत. त्यांची बदली फलटण येथे करण्यात आली आहे. राहुल धस यांचे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ऐरंड हे गाव आहे. धस यांचे BSL, LLB पर्यंत शिक्षण झालेले आहे. वकिली शिक्षण झाल्याने त्यांचा कायद्यावर अभ्यास दांडगा आहे.


Back to top button
Don`t copy text!