
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, मुंबई, दि.२५: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. या वेळी प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, माजी मंत्री गिरीश महाजन, आ. संजय केळकर, आ. मिहीर कोटेचा, राज पुरोहित, मुकुंदराव कुलकर्णी, संजय उपाध्याय, अमरजित मिश्रा, कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी आदी या प्रसंगी उपस्थित होते.
