
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करणार आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पण नेमके ते काय बोलणार हे मोदींनी सांगितले नाही, परंतु सणासुदीच्या काळातील कोरोनाच्या स्थितीवर मोदी भाष्य करू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. सोबतच सणासुदीच्या काळा घ्यावयाची काळजी बाबतही ते बोलतील असे म्हटले जात आहे. कोरोना काळात मोदींचे हे 7 संबोधन असणार आहे. याआधी त्यांनी 30 जून रोजीच्या संबोधनात ते 17 मिनिटे बोलले होते.
