विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२२ । सातारा । देगाव तालुका सातारा येथील विवाहितेला मारहाण करून तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी मंदा जाधव व निलेश साळुंखे राहणार देगाव यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हरून रसूल शेख यांनी फिर्याद दिली आहे. दि. 14 रोजी सायंकाळी साडेसात वाजता संशयितांनी जुन्या भांडणाच्या रागातून घरी येऊन फिर्यादीच्या पत्नी हाताने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. पोलीस हवालदार वायदंडे यांनी या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

Back to top button
Don`t copy text!