
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील मुरूम ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत प्रतीक्षा झेंडे विजयी झाल्या आहेत.
फलटण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी काल, रविवारी मतदान झाले होते. त्यापैकी मुरूम येथे चुरशीने ९४ टक्के मतदान झाले होते. आज, सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. थोड्या वेळातच मतमोजणी पार पडून मुरूम ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत प्रतीक्षा झेंडे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केले.





