प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचा उद्या वाढदिवस; सुरवडी येथे साधेपणाने होणार साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मा. श्री. प्रल्हादररावजी साळुंखे-पाटील (तात्या) यांचा वाढदिवस उद्या, शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी हॉटेल निसर्ग, सुरवडी येथे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.

त्या दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ‘हॉटेल निसर्ग’ येथे शुभेच्छा स्वीकारणार आहेत. यावेळी सर्व कार्यकर्ते, हितचिंतक व मित्र परिवाराने कोणीही हारबुके, पुष्पगुच्छा किंवा मिठाई काहीही आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे; परंतु आपण सर्वांनी फक्त आशिर्वादरूपी शुभेच्छा द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!