
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील बिबी येथे या वर्षभरात शिव स्वराज्य फौंडेशन व बिबी ग्रामस्थांच्या वतीने एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. त्यासोबतच सदरील वृक्षांचे संवर्धन करण्याचा सुध्दा मानस बिबी ग्रामस्थांचा आहे.
बिबी येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय ते महादेव मंदिर पर्यंत वृक्ष लागलड करण्यात आलेली आहे.
