
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२२ । फलटण । स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फलटण येथील मुक्ताई टेक्सटाईल पार्क येथे साजरी करण्यात आली.
फलटण शहरासह तालुक्यातील सर्व शिवभक्तांना मुक्ताई टेक्सटाईल पार्कच्या वतीने शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
