Phaltan : फलटण येथील बजाज शोरूममध्ये विविध पदे त्वरीत भरणे आहेत


आमच्या फलटण येथील शोरूममध्ये पुढील पदे त्वरीत भरणे आहेत.

१. सेल्समन – ४ जागा – पदवीधर व अनुभवास प्राधान्य.

२. मॅकेनिक – ४ जागा – अनुभवास प्राधान्य.

३. वॉशिंग बॉय – १ जागा – गाड्या वॉशिंग करण्यासाठी

४. पीडीआय मॅन – २ जागा

– संपर्क –
कमल बजाज
फलटण – शिंगणापुर रोड, पृथ्वी चौक, फलटण.
9673005504, 9673005502

१८ ऑगस्ट २०२२ ते २८ ऑगस्ट २०२२


Back to top button
Don`t copy text!