घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले सन्मानित


दैनिक स्थैर्य | दि. 28 जुन 2024 | फलटण | प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देणेबाबत पुणे विभागात फलटण तालुका महसूल विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्याबाबत साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागार्जुन यांच्या हस्ते फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी सन्मान व मानचिन्ह स्वीकारले.


Back to top button
Don`t copy text!