फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यास जिल्ह्यात सर्वात जास्त शिक्षा दिल्याकामी कार्यवाही केल्याबाबत पारितोषिक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२४ | फलटण |
महिला अत्याचार व खुनासारख्या गुन्ह्यात फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी साक्षीदारांना संरक्षण देऊन व पुरावे मांडणी करून दोन शिक्षा देण्याकामी या वर्षात कामगिरी केली आहे. तसेच प्रथम वर्ग न्यायालयात चालणार्‍या खटल्यातसुद्धा या वर्षात शिक्षा देण्याबाबत कार्यवाही केली आहे.

या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलिस आँचल दलाल यांनी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, साधना कदम, नेवासे यांचा क्राईम मिटींगमध्ये सत्कार केला. त्यावेळी फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!