Phaltan : त्वरित पाहिजेत


 

स्थैर्य लाईव्ह या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे त्वरित भरणे आहेत. 

वृत्तनिवेदक / वृत्तनिवेदिका : २ जागा 

पात्रता : मराठीवर प्रभुत्व व वक्तृत्व कौशल्य आवश्यक. पत्रकारितेतील पदवी अथवा पदविका असणाऱ्यांना प्राधान्य.

वरिष्ठ संपादक : जागा १

पात्रता : पत्रकारितेतील किमान १० वर्षांचा अनुभव. परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व तत्सम क्षेत्रातील माहिती. फलटणला राहून काम करण्याची तयारी. 

जाहिरात विभाग प्रमुख : जागा २

पात्रता : वर्तमानपत्रात अथवा वृत्तवाहिनीच्या जाहिरात विभागाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 

फलटण तालुका प्रतिनिधी : जागा १

पात्रता : वक्तृत्व कौशल्य आवश्यक, पत्रकारितेतील किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक. 

संपर्क :

चैतन्य दिलीप रुद्रभटे, 7020680258


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!