दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | फलटण | आमच्या कार्यालयामध्ये अकौटंट व GST च्या कामासाठी मुले व मुली त्वरीत भरणे आहेत.
पात्रता : B.Com., Tally ERP 9 आवश्यक
प्रत्यक्ष अर्जासह सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत संपर्क साधावा.
संपर्क :
ॲड. शैलेंद्र शहा (कर सल्लागार),
फलटण
मोबा.: ९४२११८०२०१