
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, 5 मार्च, सातारा : उन्हाचा तडाखा जाणू लागल्यामुळे पाण्याची तहान ही विशेष करून थंड पाण्यानेच भागवण्यासाठी आता पोवई नाका परिसरात विविध प्रकारचे लाल आणि काळ्या रंगाचे माठ अर्थात डेरे अगदी तोटी लावलेल्या प्रकारातही उपलब्ध झाले असून 100 ते 300 रुपयापर्यंत प्रति नगास त्यांची विक्री होत आहे. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)
