फलटणमध्ये ऑफिस कामासाठी महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची तातडीने भरती; विवाहित महिलांना विशेष प्राधान्य!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

कोळकी, फलटण येथील नामांकित ‘निसर्ग ग्रुप ऑफ कंपनी’ च्या कार्यालयासाठी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची तातडीने आवश्यकता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या स्थानिक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

भरतीचा तपशील:

पदाचे नाव: ऑफिस स्टाफ (लेडीज व जेंट्स)

पात्रता: १२ वी पास किंवा पदवीधर (Graduate).

प्राधान्य:

विवाहित महिलांना भरतीमध्ये विशेष प्राधान्य दिले जाईल.

मार्केटिंग किंवा अकाउंट्सच्या कामाचा पूर्वअनुभव असल्यास प्राधान्य.

कामाचे स्वरूप: ऑफिसमधील दैनंदिन कामकाज सांभाळणे.

काम करण्यास इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व मुलाखतीकरिता खालील पत्त्यावर त्वरित संपर्क साधावा.

📍 पत्ता: निसर्ग ग्रुप ऑफ कंपनी, श्रीराम टॉवर्स, कोळकी, फलटण.

📞 संपर्क क्रमांक: ९८५०९०५७१६

30102026

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!