
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । फलटण । आमच्या येथे पार्ट टाइम कामासाठी पदे त्वरित भरणे आहेत.
डिलिव्हरी बॉय : १० वी पास : २ जागा – अनुभवास प्राधान्य (फलटण शहरामधील किराणा व मेडिकल दुकाने यांची माहिती असणे आवश्यक)
