शिवाजी विद्यापीठ हॉलीबॉल संघामध्ये फलटणची कु. श्रद्धा शिंदेची निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 15 डिसेंबर 2023 | फलटण | मुधोजी महाविद्यालयाची हॉलीबॉल खेळाडू कु. श्रद्धा शिंदे हिची शिवाजी विद्यापीठ हॉलीबॉल संघामध्ये निवड झाली. पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धा ह्या  महाराजा छत्रस्थळ बुंदेलखंड विद्यापीठ, छत्रपूर, उत्तरप्रदेश  या ठिकाणी आहेत.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!