फलटण एज्युकेशन सोसायटीचे, कृषी महाविद्यालय, फलटण येथे “वृक्ष दिंडी, वृक्षवाटप आणि विविध शालेय स्पर्धा ” कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । फलटण । प्रशांत गायकवाड, सुरज काळे, वरद लोळगे, किशोर गांगुर्डे, सिद्धांत गायकवाड, स्वप्निल अठराबुध्दे,रूपेश ठाकरे आणि ढवळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने, कृषी दिनानिमित्त “वृक्ष दिंडी, वृक्षवाटप आणि विविध शालेय स्पर्धा ” कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी जि. प प्राथमिक व माध्यमिक शाळा ढवळ चे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच ढवळ गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!