फलटण: दिगंबर पवार यांचे निधन; सकाळी अंत्ययात्रा


फलटण येथील दिगंबर हरिभाऊ पवार यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. सकाळी १०:३० वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 5 मे : फलटण येथील दिगंबर (दासा) हरिभाऊ पवार यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसह मोठा मित्रपरिवार आहे.

दिगंबर पवार यांची अंत्ययात्रा सकाळी १०:३० वाजता भैरोबा गल्ली, फलटण येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

त्यांच्या निधनामुळे परिसरात शोक व्यक्त केला जात असून नातेवाईक व मित्रपरिवारांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!