फलटण | सुर्यकांत वेलणकर (काका) यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १२ मार्च २०२५ | फलटण | येथील अतुल सुर्यकांत वेलणकर यांचे वडील सुर्यकांत नारायण वेलणकर (काका) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

अंत्ययात्रा आज रोजी सायं.०५ वाजता गजानन अपार्टमेंट, भैरोबा गल्ली, फलटण येथील निवासस्थानापासून निघणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!