फलटणमध्ये हिरो शोरूममध्ये सेल्समन, बॅक ऑफिस आणि सर्व्हिस सेंटरसाठी त्वरित भरती! Phaltan Officeनोव्हेंबर 23, 2026Last Updated: नोव्हेंबर 23, 2026 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›जिंती नाका, फलटण येथील हिरो दुचाकीचे अधिकृत विक्रेते असलेल्या बोरावके ऑटोमोबाइल्स मध्ये खालील पदांसाठी लगेच भरती सुरू आहे:सेल्समन / सेल्स एक्झिक्युटिव्ह (५ जागा): पदवीधर असणे आवश्यक. पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. बोलण्या-चालण्याचे कौशल्य चांगले हवे.बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह (२ जागा): पदवीधर असणे आवश्यक. कॉम्पुटर आणि इंटरनेट वापरता येणे गरजेचे. अनुभव असल्यास प्राधान्य.सर्व्हिस सेंटरसाठी मुले (३ जागा): १० वी, १२ वी किंवा आयटीआय झालेले असावे. पूर्वी कोणत्याही सर्व्हिस सेंटरमध्ये काम केले असल्यास प्राधान्य.इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज घेऊन खालील पत्त्यावर आणि मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क साधावा:📍 पत्ता: बोरावके ऑटोमोबाइल्स (हिरो),जिंती नाका, फलटण – पुणे रोड, फलटण.📞 संपर्क: 996035111123112026 Phaltan Officeनोव्हेंबर 23, 2026Last Updated: नोव्हेंबर 23, 2026 Facebook X WhatsApp Telegram