फलटण शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये खालील पदांसाठी तातडीने भरती सुरू आहे. हॉटेलमध्ये काम करण्याची आवड आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे:
अकाउंटंट (Accountant): 1 जागा
कॅशियर (Cashier): 1 जागा
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि नोकरीच्या संधीसाठी लगेच संपर्क साधावा.
📞 संपर्क: 9322145889 / 8862050909
23112026
Phaltan Officeनोव्हेंबर 23, 2026Last Updated: नोव्हेंबर 23, 2026