
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२३ । कोळकी । पार्वती दत्तात्रय रेपाळ (वय 87 )यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
फलटण येथील सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचे प्राचार्य राजेंद्र रेपाळ यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, चार मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
