पी.डी.बर्गे यांचे निधन


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । फलटण । येथील जुन्या काळातील टेलर तथा प्रगतशील शेतकरी पांडुरंग दगडोबा बर्गे (वय 75) यांचे आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतापगड उत्सव समितीचे सदस्य राहुल उर्फ पोपटराव बर्गे यांचे ते वडील होते.


Back to top button
Don`t copy text!