दिव्यांगांसाठी मोफत ‘जयपूर फूट कॅम्प’चे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२४ | मुंबई |
माऊली फाउंडेशन काळबादेवी, मुंबई यांच्यावतीने कै. अ‍ॅड. आर. एम. अग्रवाल यांच्या स्मरणार्थ दिव्यांगांसाठी मोफत जयपूर फूट कॅम्प (मोफत कृत्रीम हात-पाय आणि कॅलिपर) रविवार, दिनांक २९.०९.२०२४ रोजी शिवाजी टेक्निकल हायस्कूल, डॉ. गावडे मार्ग, पंतनगर, घाटकोपर पूर्व, मुंबई-७५ येथे सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत आयोजित केला आहे.

या कॅम्पसाठी गरजू दिव्यांग लोकांनी २७.०९.२०२४ पर्यंत *(पनवेल) श्री. अरुण घोडके : ७०५७६३६९७९, *(डोंबिवली) सौ. माधवी दोशी : ९५९४०५९०२६ *(गिरगाव) – श्री. अमित वेल्हाळ : ९३२२२२६९११, *(लालबाग) श्री. रमेश लांबे : ९७६९६९१६५७, *परेल – धनवंतरी मेडिकल स्टोर्स : ९०८२५९५९०८, *(दादर) – सौ. श्वेता कोंडविलकर : ९८६७२५६७४९ *(घाटकोपर) श्री. अजय बागल: ९८७०४८२९५९, श्री. बाळासाहेब गोलतकर : ९६१९०३५४७३, श्री. शेखर रुमडे : ९२२१७०३००४, *(ठाणे) श्री. दत्ता जाधव: ९८६९७२२०६७, *(नवी मुंबई) श्री. दत्ता नलावडे : ९८६७९६३९०१, *(वसई-विरार) श्री. अजय म्हशीलकर : ८५५०९५४४२५ यांच्याशी संपर्क करून नोंदणी माऊली फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!