
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | ३० सप्टेंबर | फलटण | महाराष्ट्र माळी समाज महासंघ आणि पाक्षिक महामित्र परिवार यांच्यावतीने फलटण येथे दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी माळी समाज व वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम महाराजा मंगल कार्यालयात सकाळी १० ते ०५ या वेळात होणार आहे.
अधिक माहितीसाठी महामित्राचे संपादक दशरथ सदाशिव फुले मो.न. ९८२३२७२५२३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
