
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २८ एप्रिल २०२४ | फलटण |
लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच ओबीसींची पुढील दिशा ठरवण्यासाठी फलटण येथील ओबीसी बांधवांच्या बैठकीचे आयोजन सावता महाराज मंदिर, नाना पाटील चौक, फलटण येथे केले आहे.
ही बैठक आज, रविवार दि. २८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार असून या बैठकीस सर्व ओबीसी समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी संघर्ष समिती, फलटण यांनी केले आहे.
