स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागेवाडीतल्या एकाची लॉकडाऊन काळात आलेल्या नैराश्याने गळफास घेऊन आत्महत्या

Team Sthairya by Team Sthairya
December 29, 2020
in फलटण, वाई - महाबळेश्वर - खंडाळा, सातारा जिल्हा
नागेवाडीतल्या एकाची लॉकडाऊन काळात आलेल्या नैराश्याने गळफास घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


स्थैर्य, वाई, दि.२९: वाई तालुक्यातील नागेवाडी येथे मुकींद राम बनसोडे(वय 50) यांना लॉक डाऊन च्या काळात घरात एकटे राहील्याने नैराश्य आल्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.27रोजी घडली.नागेवाडी परिसरात खळबळ उडाली असून या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताराम बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा भाऊ मुकींद हा नागेवाडी येथे रहात होता.त्याच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी आजारपण आल्याने निधन झाले.त्यामुळे एकटाच मोलमजुरी करून रहात होता.लॉकडाऊनच्या काळात आणखी एकटेपणा जाणवत असल्याने मानसिक तणाव निर्माण झाला असल्याचे जाणवले.गेल्या सहा महिन्यांपूर्वी कुठेतरी निघून गेला होता.दोन दिवसांपूर्वी गावातून फोन आला की घरात गळफास घेऊन मुकींद याने आत्महत्या केली आहे.त्यावरून जाऊन पाहिले असता नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.लॉक डाऊन च्या काळात डोक्यावर परिणाम झाल्याने आत्महत्या केल्याची नोंद वाई पोलिसात असून याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस एस जाधव करत आहेत.

दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

फलटण तालुक्यात 33 ग्रामपंचायतींसाठी 173 उमेदवारी अर्ज दाखल : आगामी दोन दिवसात गर्दी वाढणार

Next Post

कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम सेवेत सामावून घ्यावे कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत आमदार दीपक चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next Post
कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम सेवेत सामावून घ्यावे कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत आमदार दीपक चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम सेवेत सामावून घ्यावे कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत आमदार दीपक चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या बातम्या

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

January 22, 2021
गणपतराव लोहार यांचे निधन

गणपतराव लोहार यांचे निधन

January 22, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

गर्दी करून मारहाण केल्याप्ररकणी गुन्हा दाखल 

January 22, 2021
बलात्काराच्या खोट्या गुह्यात अडकवण्याची धमकी देत एक लाखाच्या खंडणीची मागणी; पाचगणी पोलीस ठाण्यात एका युवतींसह फलटणच्या तीन जणांवर गुन्हा दाखल 

विनयभंग करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

January 22, 2021
कृष्णानगर च्या वृध्देचा खून अनैतिक संबंधातून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची पत्रकार परिषदेत माहिती

कृष्णानगर च्या वृध्देचा खून अनैतिक संबंधातून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची पत्रकार परिषदेत माहिती

January 22, 2021
माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला कोर्टात चक्कर

माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला कोर्टात चक्कर

January 22, 2021
अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

January 21, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

January 21, 2021
तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

January 21, 2021
मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

January 21, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.