
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट फलटण शहर व तालुक्याच्या वतीने बुधवारी क्रांती दिनानिमित्त शहरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपाइंचे जिल्हा सेक्रेटरी मुन्ना शेख, जिल्हा उपाध्यक्ष राजू मारूडा, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय निकाळजे, सचिव फलटण तालुका परवीन शेळके या सर्वांनी क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्तंभाला अभिवादन केले.
