‘निसर्ग व्हिला’ रेसिडेन्सिअल प्रोजेक्टचा गुढीपाडव्यानिमित्त शुभारंभ; स्वप्नांचा ‘बंगलो’ घेण्याची सुवर्णसंधी


दैनिक स्थैर्य | दि. 03 एप्रिल 2024 | फलटण | फलटणकरांसाठी श्री गणेश डेव्हलपर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घेऊन आले आहेत ‘निसर्ग व्हिला’ रेसिडेन्सिअल प्रोजेक्ट. या प्रोजेक्टमध्ये आपल्या स्वप्नांचे भविष्यातील बंगलो/घर घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेण्यासाठी श्री गणेश डेव्हलपर्सकडून आकर्षक सवलत देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश डेव्हलपर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स यांच्याकडून करण्यात आले आहे.

श्री गणेश डेव्हलपर्सच्या या ‘निसर्ग व्हिला’ प्रोजेक्टमध्ये घर घेणे म्हणजे एक चांगली गुंतवणूक ठरणार आहे. त्यामुळे वेळ न घालवता आजच ९८५०९०५७१६ व ७०२०७७२९४५ या मोबाईलवर संपर्क करून आपले घर बुक करा.

‘निसर्ग व्हिला’ हा प्रोजेक्ट विद्यानगर नजीक, जाधववाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे आकारास येत असून या प्रोजेक्टचे ऑफीस श्रीराम टॉवर्स, कोळकी, ता. फलटण येथे आहे. ऑफीसचा मोबाईल नं. ९६५७०३४१११ असा आहे.

हा ‘निसर्ग व्हिला’ हा रेसिडेन्सिअल प्रोजेक्ट सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असून ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान देण्याचे काम श्री गणेश डेव्हलपर्स अ‍ॅण्ड बिल्डर्सकडून केले जात आहे.

‘निसर्ग व्हिला’ प्रोजेक्टची वैशिष्ट्ये :
 • प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा
 • एन.ए. व टी.पी. सँक्शन प्रोजेक्ट
 • अंतर्गत रस्ते ३० फुटी
 • संपूर्ण प्रोजेक्टची वास्तुशास्त्रानुसार रचना
 • २४ तास मुबलक पाणी सुविधा
 • पार्किंगमध्ये १० फुटांपर्यंत पेव्हर्स ब्लॉक
 • ७ फुटांपर्यंत किचन टाईल्स व किचनमध्ये १ लॉफ्ट
 • बेड व हॉलमध्ये पीओपी
 • प्रत्येक बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था
 • ७ फुटांपर्यंत बाथरूममध्ये टाईल्स
 • टॉयलेटमध्ये ४ फुटांपर्यंत टाईल्स
 • आतून ऑईल बॉण्ड व बाहेरून सिमेंट व एस कलर
 • दरवाजे कोटींगमध्ये, मेन चौकट लाकडी
 • लाईट कन्सिल्ड व आय.एस.आय. मार्क वायरिंग व स्वीच

Back to top button
Don`t copy text!