
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १६ एप्रिल २०२४ | फलटण |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट फलटण शहराच्या वतीने १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपाइंचे मधुकर काकडे (पश्चिम महाराष्ट्र संघटक), विजय येवले (जिल्हा सचिव), राजू मारूडा (जिल्हा उपाध्यक्ष), मुन्ना शेख (जिल्हा सेक्रेटरी), संजय निकाळजे (जिल्हा कार्यकारणी सदस्य), सतीश अहिवळे (अध्यक्ष, फलटण तालुका), दीपक अहिवळे (सचिव, फलटण तालुका), तेजस काकडे (उपाध्यक्ष, फलटण शहर), मारुती मोहिते (फलटण तालुका सदस्य), भोईटे (माजी उपनिरीक्षक, फलटण शहर), पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
