
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । फलटण । फलटण येथील साप्ताहिक आस्था टाइम्सचे कार्यकारी संपादक कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांची महा डिजिटल असोसिएशनच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी तर जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या फलटण तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल फलटण येथील जैन सोशल ग्रुपच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आले. यावेळी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी, सचिव श्रीपाल जैन, खजिनदार प्रीतम शहा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी (बुधकर), फलटण तालुका साप्ताहिक संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा यांची उपस्थिती होती.
