दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त मंत्रालयात शपथ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची उपस्थिती

स्थैर्य, मुंबई, दि. 21 : माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दहशतवाद व  हिंसाचार विरोधी  दिनानिमित्त मंत्रालयामध्ये मंत्री ॲड.अनिल परब यांच्या उपस्थितीत दहशतवाद व  हिंसाचार  विरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री  डॉ. विश्वजीत कदम, सामान्य प्रशासनचे उपसचिव जे.जे.वळवी, कक्ष अधिकारी ललीत सदाफुले, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!