दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त मंत्रालयात शपथ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची उपस्थिती

स्थैर्य, मुंबई, दि. 21 : माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दहशतवाद व  हिंसाचार विरोधी  दिनानिमित्त मंत्रालयामध्ये मंत्री ॲड.अनिल परब यांच्या उपस्थितीत दहशतवाद व  हिंसाचार  विरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री  डॉ. विश्वजीत कदम, सामान्य प्रशासनचे उपसचिव जे.जे.वळवी, कक्ष अधिकारी ललीत सदाफुले, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!