ना. नितीन गडकरी काही वेळातच फलटणमध्ये; खासदार रणजितसिंह यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख कार्यक्रमस्थळी दाखल


दैनिक स्थैर्य – दि. 27 जानेवारी 2023 – फलटण – केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांचे आगमन फलटण येथील विमानतळावर होणार आहे. पुणे येथून विशेष हेलिकॉप्टरने ना. गडकरी हे फलटणकडे मार्गस्थ होणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन कार्यक्रमाचा आढावा घेतला. ना. गडकरी यांच्या स्वागतासाठी फलटण नागरी सज्ज झाली असून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्थ ठेवण्यात आलेला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख हे कार्यक्रमस्थळी दाखल झाले असून त्यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस प्रशासन सर्व बाबींचा आढावा घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!