फलटण: ‘निंबकर ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये नोकरीची संधी; ‘अकाउंटंट’ आणि ‘फार्म मॅनेजर असिस्टंट’ पाहिजेत!


फलटण येथील ‘निंबकर ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.

रिक्त पदांचा तपशील:

१) अकाउंटंट (Accountant) – ०१ जागा

पात्रता: उमेदवार बी.कॉम. (B.Com) किंवा एम.कॉम. (M.Com) असावा.

अनुभव: संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

२) फार्म मॅनेजर असिस्टंट (Farm Manager Assistant) – ०१ जागा

पात्रता: उमेदवाराचे बी.एस्सी. ॲग्री. (B.Sc. Agri.) शिक्षण झालेले असावे.

अनुभव: संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसह आणि माहितीसह खालील पत्त्यावर समक्ष भेटावे.

पत्ता:

निंबकर ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट,

तांबमाळ, पोस्ट बॉक्स नंबर ४४, ता. फलटण, जि. सातारा.

संपर्क क्रमांक: 8600082006

20042026


Back to top button
Don`t copy text!