न्यू इंग्लिश स्कूल गोजूबावी विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । 25 मे 2025। बारामती । गोजुबावी (ता. बारामती) येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचा इयत्ता दहावी निकाल 100 टक्के लागला.

या परीक्षेत संस्कृती आनंद घायाळ हिने 88.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. सानिका पांडुरंग जाधव हिने 85.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. अमृता गोरख लांबाते हिने 84.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक बाळासाहेब भिसे, अहमद शेख, लीना सोनटक्के, बी. वाय. अनारसे, श्रीमती वायाळ, एस. एस. साळुंखे, वर्षा खंडागळे, अर्चना शिंदे, स्कूल कमिटीचे चेअरमन कल्याण आटोळे, नारायण दादा जाधव यांनी अभिनंदन केले.

Back to top button
Don`t copy text!