मिलिंद नेवसे मित्रपरिवाराने दिल्या पांडुरंग गुंजवटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद नेवसे मित्रपरिवाराच्यावतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे, फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे, ओबीसी नेते दादासाहेब चोरमले, माळी महासंघाचे दशरथ फुले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Back to top button
Don`t copy text!