मुधोजीचे माजी शिक्षक सलीम शेख यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० सप्टेंबर २०२४ | फलटण |
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणचे केमिस्ट्री विषयाचे प्रतिभावंत सेवानिवृत्त शिक्षक सलीम शेख (सर) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

शेख यांना राजे ग्रुप, फलटण व त्यांचे आप्तेष्ट, मित्र परिवाराने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!