मुधोजी महाविद्यालयाचे जलतरण स्पर्धेमध्ये घवघवीत यश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा, सातारा सन २०२३-२४ येथे झालेल्या सातारा विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालय, फलटणची जलतरण कन्या कु. रुचिता कदम हिने 50m. Butter Fly, 50m., 100m., 200m. BackStroke, 50m., 100m., 200m. ,400m. Free Style क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक संपादन केला.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!