
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
सौ. विजया ब्रम्हानंद उर्फ बकुळ पराडकर (वय ६१) यांचे आज मंगळवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी पहाटे पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमी पुणे येथे अंत्यसंस्कार झाले.
सौ. पराडकर यांच्या अंत्ययात्रेस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांना अनेक राजकीय मंडळींसह नातेवाईक, नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
