सौ. सारिका माळवे यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
राजुरी (ता. फलटण) येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. मधुकर भानुदास माळवे यांच्या पत्नी सौ. सारिका मधुकर माळवे (काकी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!