
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२४ | फलटण |
फलटण येथील सुहास अशोकराव तेली (तात्या) यांच्या मातोश्री सौ. पुष्पा अशोकराव तेली (काकी) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री १० वाजता तेली गल्ली (दगडी पूल), फलटण येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
मातोश्री सौ. पुष्पा यांना त्यांच्या आप्तेष्टांसह राजे ग्रुप, फलटण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
